Marathi Good Morning SMS, Images, Good Morning Marathi Quotes, Wallpapers 2018

MARATHI SMS FOR VERY GOOD MORNING

He pan Wacha Marathi Inspirational Thoughts

🏆 सुविचार 🏆 🤗

…..✍🏻 *जो पर्यंत आपण फायदेशीर आहोत तो पर्यंत आपल्याला सगळे चांगले म्हणतील*
*ज्या दिवशी आपल्या कडून फायदा बंद होईल तेव्हा पासून आपली बदनामी सुरू होते*….
*परिस्थिती जेंव्हा परीक्षा घेते,*
……तेंव्हा *जिद्द* जन्म घेते…

*💐💐शुभ सकाळ💐💐*
🌷💝💝🌺🌺⚘⚘🌻🌻💖💖🌷

Good-Morning-Sms-In-Marathi-With-Picture-picsay
Good-Morning-Sms-In-Marathi-With-Picture-

*👌जुनी लोकं भावनिक होती,*
*तेव्हा नाती जपत होती ।*
🌺
*नंतर लोकं प्रॅक्टिकल झाली*
*नात्याचा फायदा उचलू लागली।*
🌺
*आता लोकं प्रोफेशनल झाली*
*फायदा असेल तरच नाती बनवू* *लागली.*
🌺
💐 💐. 🌹 शुभ सुप्रभात. 🌹
: 😃 विचारप्रवाह😋

शुभ सकाळ Marathi Good Morning SMS | Text Messages in Marathi images
शुभ सकाळ Marathi Good Morning SMS | Text Messages in Marathi images

*घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे*
*बाहेरचा शत्रू न लढताही* *जिंकतो*.
*म्हणून*
*जोडता नाही आले तर*
*जोडू नका*
*पण आपल्या लोकांना तोडू नका*

*🌹शुभ सकाळ 🙏🌹*
*👌🏻👌🏻छान वाक्य👌🏻👌🏻*

good-morning-sms-marathi-Inspirational-Quotes-picsay
good-morning-sms-marathi-Inspirational-Quotes-picsay

*सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाही…,*

*परंतु आनंदाने जे कांही कराल त्यात सुख नक्की मिळेल…!!*
🌞 *💐🙏🏼 शुभ सकाळ Good Morning 🙏🏼💐* 🌞

Good Morning Sms In Marathi

*पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही*….
*जर का यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात*….
*आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात*… ,
*पण दुर्गुणांवर चर्चा सुरु झाली की मुकेही बोलू लागतात*…
🌴🌴🌴🌴🌴
🙏 *शुभ सकाळ Good Morning *🙏

शुभ सकाळ Marathi Good Morning SMS | Text Messages in Marathi images
शुभ सकाळ Marathi Good Morning SMS | Text Messages in Marathi images

“आयुष्यात” संयम ठेवा कारण प्रत्येक गोष्ट “वेळ” आल्यावर होणारच आहे..,* *”प्रतिदिवस” “प्रयत्नशील” राहून आपलं काम अजून “चांगलं” करत रहा..,*
*तुम्हाला त्याचं “फळ” ~ “वेळ” आल्यावर नक्कीच मिळणार..!!*😊

*🙏 “शुभ सकाळ Good Morning ” 🙏*

Good-Morning-SMS-in-Marathi-140-Character-picsay
Good-Morning-SMS-in-Marathi-140-Character-picsay

*श्रावण सोमवार*_ ‼

🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹

आजच्या _*पहिला श्रावण सोमवार* महिन्याच्या दुसरा दिवसासोबत आणि धो धो कोसळत असलेल्या पावसाच्या पाण्याच्या बरोबर आपल्या सर्वांचे दुःख आणि मनाची अशांतता वाहुन जावो आणि आजपासुन सुरु होणारा _*श्रावण*_ *सुख शांती भक्ति श्रध्दा संपत्ती* प्रदान करो.☘

‼ … आपणांस शिवमय शुभेच्छा … ‼

🍃🍃 शुभ  सुप्रभात 🍃🍃

Good-morning-have-a-great-day-in-marathi-picsay
Good-morning-have-a-great-day-in-marathi-picsay

💧💧💧💧💧💧💧
: ✍✍✍✍✍✍

शुभ सकाळ Marathi Good Morning SMS | Text Messages in Marathi images
शुभ सकाळ Marathi Good Morning SMS | Text Messages in Marathi images

*”लक्ष साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही….*
*तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी, चांगली माणसं मिळणं महत्त्वाचं आहे….*

*शुभ सकाळ गुड मॉर्निंग *

Good-morning-funny-sms-in-marathi-picsay
Good-morning-funny-sms-in-marathi-picsay

*आपण नाटक पहायला गेलो तर पुढची सीट मागतो आणि सिनेमा पहायला गेलो की मागची. तुमचं जगातलं स्थान असंच सापेक्ष असत…!*
*ते अविचल कधीच नसतं…!*
*साबण बनवायला तेल हा घटक जरूरी असतोे आणि तेलाचा डाग काढायला साबणच लागतो..! हा अटळ विरोधाभास आहे…!!*
*जगात दोनच प्रकारची माणसं आनंदात असतात…!*
*वेडीे माणसं आणि लहान मुलं !*
*चांगल्या कामासाठी ध्येयवेडे व्हा*
*आणि ध्येय साध्य झाले की लहान मुलांसारखा त्याचा आनंद घ्या…!*
*जगण्याचा आनंद घ्या…!*
*तुम्ही स्वत:च्या खांद्यावर डोके टेकुन रडू शकत नाही आणि स्वत:च स्वत:ला आनंदाने मिठीही मारू शकत नाही…! आयुष्य म्हणजे दुस-यांसाठी जगायची बाब आहे…! जे तुमच्यावर* *सर्वाधिक प्रेम करतात त्यांना साथ द्या आणि त्यांची सोबत घ्या…!!*

*” जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं…””*

💐💐💐💐💐💐💐
*शुभ सकाळ Good Morning Sms*

*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*
🎵 〇 *सुंदर विचार* 〇 🎵

download-Good-Morning-Sms-In-Marathi-picsay
download-Good-Morning-Sms-In-Marathi-picsay

*भलेही स्वतःची प्रगती*
*कमी झाली तरी चालेल*
*पण माझ्यामुळे कोणाचे*
*नुकसान व्हायला नको,*
*ही भावना*
*ज्या माणसाजवळ असते*
*तोच माणूस योग्य अशा*
*प्रगतीच्या वाटेवर असतो.*✍
🙏🙏
*🌹शुभ सकाळ Marathi Good Morning🌹*
💐 अमृत वाणी 💐*

friendship-quotes-in-Marathi-good-morning-sms-marathi-picsay
friendship-quotes-in-Marathi-good-morning-sms-marathi-picsay

*रांगोळी पुसली जाणार हे माहीत असूनही*
*ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा आपला प्रयत्न असतो.*
*तसेच,*
*आपले जीवनही पुसले जाणार आहे*
*हे माहीत असूनही आपण ते रांगोळीप्रमाणेच जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.*

*🌹 || शुभ दिवस Good Morning ||🌹*
*तुमचा दिवस आनंदात जावो.*
😊*मन प्रसन्न राहो..*😊

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*पावसाला माहीत नसत*
*मातीतुन काय उगवणार*
*तो मनसोक्त कोसळून जातो*🌧🌧🌧
*आयुष्य असच जगावं*
*काय भेटणार हे न पाहता*
*मनसोक्त जगुन परतावं*

💖॥ *सुप्रभात* ॥💖

Best-Good-Morning-Thought-in-Marathi-GOOD-MORNING-SMS-MARATHI-Image.-picsay
Best-Good-Morning-Thought-in-Marathi-GOOD-MORNING-SMS-MARATHI-Image.-picsay

*💜💜☘✍🏻 ✍🏻☘💜💜*
आई वडीलांचा ​​”हात”​​ पकडून ठेवा …. लोकांचे ​​”पाय”​​ पकडण्याची गरज नाही पडणार.*
*​ज्यांनी* *आपल्याला* *आपल्या* *लहानपणी राजकुमारा सारख संभाळल ,* *त्यांना त्यांच्या म्हातारपणी, राजा* *सारख संभाळा.​*
*​​लक्षात ठेवा:​​*
*​ना मंदिर, ना मशीद, ना चर्च , ना गुरुद्वरा, ना गंगेच पाणी.​*
*​ते घरच मंदिर आहे ज्या घरात आई वडिलांचा सत्कार आणि सन्मान होतो तोच माझा भगवान आहे.*
💐शुभ सकाळ 💐

Read More Marathi good Morning sms

Hello Friends i am founder something4u.xyz ,Me Professionally Engineering Student Hoo,But blogging and youtube muze bahut pasand the isliye maine ye start kiya,ab muze blogging ke bare me jitna knowledge hai mai wo apke sath share karunga. thank you for visiting my website.

Vicky Pakhare

This Post Has One Comment

  1. hi sir
    mi zhakkas bahu website kadun tumhi changale lihile ahat pan ek kam kara he je copyright imges ahet te delete kara ani tumche swatache right aslele imges wapara/

    jar google la mahit jala tar tumchya website la kiva ya artical la spam list made takat
    ……
    baki sarw mast ahe ani tumhi backlink exchange karaychya bolat nakki mail kara.

Leave a Reply