Marathi Inspirational Quotes मराठी प्रेरणादायी कोट्स थॉट्स In hindi Marathi

ALL GREAT MARATHI INSPIRATIONAL QUOTES ( Thoughts )

जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं.
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी
सुरु होण्याची..

✿✿✿

Marathi Inspirational Quotes and thoughts

Marathi inspirational thought and quotes
Marathi inspirational thought and quotes

“Nothing is impossible, this word itself says, I’M POSSIBLE!”

✿✿✿

तुमचा आजचा संघर्ष,
तुमचे उद्याचे सामर्थ्य,
निर्माण करतो
त्यामुळे,
विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य .

✿✿✿

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर. महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.

✿✿✿

एखादी चांगली गोष्ट मुळीच , न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे , किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.

✿✿✿

प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु. आणितो न सोडवता येणारा , असेल तर काळजी करुन काय होणार .

✿✿✿

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे .

✿✿✿

Marathi Inspirational Quotes and thoughts

✿✿✿

यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे, उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश, यश आणि सुख जोडीने येतात, आपल्याला जे हवयं ते मिळणं,  म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.

✿✿✿

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत, माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत, शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं.

आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!

✿✿✿

आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल, तर याबाबत दुखः करीत बसू नका. कारण काळ अनंत आहे, वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका, सतत कर्तव्य करीत राहा. आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल…

✿✿✿

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा ,आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही…

✿✿✿

रस्ता सुंदर आसेल तर नक्की विचारा तो कोठे जातो.
पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे,
हे बघू नका त्या रयस्त्यावर चालत रहा…

✿✿✿

डोक शांत असेल तर निर्नय चुकत नाहीत,
अन भाषा गोड असेल तर मानस तुटत नाहीत…

✿✿✿

एक माणूस २०ते२५ लोकांना दोन हाताने मारू शकत नाही,
पन तोच माणूस दोन हात जोडून लाखो, लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो…

Hindi All Great Inspirational Thoughts And quotes

आपको वह परिवर्तन होना चाहिए जो आप दुनिया में देखना चाहते हैं।
– महात्मा गांधी

9. अपने लक्ष्यों को प्राप्त करके आपको जो भी मिलता है वह उतना महत्वपूर्ण नहीं है जितना आप अपने लक्ष्यों को प्राप्त करके बन जाते हैं।
– गोएथे

10. आप जो कुछ भी चाहते हैं उसमें आप सबकुछ प्राप्त कर सकते हैं यदि आप केवल अन्य लोगों को जो चाहते हैं उसे पाने में मदद करेंगे।
– जिग जिग्लार

11. जो कुछ भी आप करते हैं वह महत्वहीन होगा, लेकिन यह बहुत महत्वपूर्ण है कि आप इसे करें।
– महात्मा गांधी

12. इच्छा सभी उपलब्धियों का प्रारंभिक बिंदु है, उम्मीद नहीं, इच्छा नहीं, बल्कि एक उत्सुक पल्सिंग इच्छा जो सब कुछ पार करती है।
– नेपोलियन हिल

13. असफलता वह मसाला है जो सफलता को अपना स्वाद देती है।
– ट्रूमैन कैपोट

14. कार्रवाई के बिना विजन डेड्रीम है। दृष्टि के बिना कार्रवाई दुःस्वप्न है।
– जापानी Proverb

Source Is here

Hello Friends i am founder something4u.xyz ,Me Professionally Engineering Student Hoo,But blogging and youtube muze bahut pasand the isliye maine ye start kiya,ab muze blogging ke bare me jitna knowledge hai mai wo apke sath share karunga. thank you for visiting my website.

Vicky Pakhare

Hello Friends i am founder something4u.xyz ,Me Professionally Engineering Student Hoo,But blogging and youtube muze bahut pasand the isliye maine ye start kiya,ab muze blogging ke bare me jitna knowledge hai mai wo apke sath share karunga. thank you for visiting my website.

Leave a Reply