Marathi Ukhane For Male

Marathi Ukhane For Male – hello Friends aaj aapan Navardevashathi ukhane bagnar ahot jyache nav ahe marathi ukhane for male / men and नवरदेवसाठी उखाणे 

Marathi Ukhane For Male men Navardevashathi ukhane
Marathi Ukhane For Male men Navardevashathi ukhane

 

Top Marathi Ukhane For male | Navardevashathi Ukhane

Read More – Good Night sms in marathi

 

हा दिवस आहे आमच्या करिता खास,
…..ला देतो गुलाब जामुन चा घास.

⇒अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश,
सौ….चे नाव घेतो तुमच्यासाठी खास !!!!!

⇒अग़ अग़ ….. खिडकी वर आला बघ काउ,
घास भरवतो जलेबीचा, बोट नको चाउ.

⇒अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा,
…… ला घास घालतो वरण-भात तूपाचा.

⇒आंबा गोड, ऊस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड
…. चे नाव आहे अमृतपेक्षा ही गोड.

⇒काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून
……. चं नाव येतं मात्र थेट माझ्या हृदयातून.

नवरदेवसाठी उखाणे मराठी Marathi ukhane for groom

उभा होतो मळयात, नजर गेली खळयात,
नवरत्नांचा हार ………. च्या गळयात.

 

⇒उमाचा महादेव आणि सितेचा राम,
….. आली जीवनी आता आयुष्यभर आराम.

 

⇒कळी हसेल फूल उमलेल, मोहरून येईल सुगंध,
….. च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.

 

⇒काय जादू केली, जिंकल मला एका क्षणात
प्रथम दर्शनीच भरली …. माझ्या मनात.

Marathi Ukhane For Men । वरांसाठी उखाणे

कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास
मि देतो …… ला श्रिखद चा घास

भाजित भाजि पालक,
…माझि मालकिन अन् मि मालक !

भाजीत भाजी मेथीची,……माझ्या प्रितीची.

पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
…. आहेत आमचे फार नाजुक.

Best Marathi Ukhane for wedding , मुलांसाठी उखाणे ,नाव घेणे उखाणे

गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट,
—– नाव घेते सोडा माझी वाट.

हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे,
……. चे नाव घेते सत्यनारायणापुढे.

आई बापाने वाढवले मैत्रिणीने घडवले,
— चं नाव घ्यायला — अडवले.

हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात,
—- बसले दारात मी जाऊ कशी घरात.

रातराणीच्या सुगंधाने नीशिगंध झाला मोहित,
मागते आयु्ष्य —– च्या सहीत.

संथ संथ वाहे वारा मंद मंद चाले गती,
देवा सुखी ठेव ——- ची जोडी.

साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला,
— नाव घ्यायला आग्रह कशाला.

कुंकु लावत ठसठशीत, ह्ळ्द लावते किंचित,
….. आहेत माझे पूर्व संचित.

लागलाय श्रावण कर्ते मी महादेवाची महोभावे पुजा,
…. च्या जीवावर कर्ते मी मजा.

सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,
पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.

दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक,
ताकाचा केला मठ्ठा, …… चे नाव घेतो ….. रावान् चा पठ्ठा

भाऊबहिणीच्या प्रेमाचे प्रतिक आहे रक्षाबंधन,
….ना करीते मी रोजच वंदन.

तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल
…ना आवडते गावठी गुलाबाचे फुल

हिरवा शालू लेवुनि येतो श्रावण महिना,
…. हाच माझा खरा दगिना.

=श्रावण महिन्यात सर्वजण करतात श्रवणी सोमवार,
…. सह केले मी हरिद्वार किंवा आहेत दिलदार.

झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी
आयुष्यभर सोबत राहो — – — ची जोडी

Hello Friends i am founder something4u.xyz ,Me Professionally Engineering Student Hoo,But blogging and youtube muze bahut pasand the isliye maine ye start kiya,ab muze blogging ke bare me jitna knowledge hai mai wo apke sath share karunga. thank you for visiting my website.

Vicky Pakhare

Hello Friends i am founder something4u.xyz ,Me Professionally Engineering Student Hoo,But blogging and youtube muze bahut pasand the isliye maine ye start kiya,ab muze blogging ke bare me jitna knowledge hai mai wo apke sath share karunga. thank you for visiting my website.

Leave a Reply